Birbal biography in marathi renuka
बीरबल : (१५२८–१५८६). अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक व अकबराचा विश्वासू मित्र. त्याचे मूळचे नाव महेशदास. त्याचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूरपासून ७८ किमी.
बीरबल (Birbal) – मराठी विश्वकोश
अंतरावर असलेल्या काल्पी या गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याच्या आजोबांचे नाव रूपंधर, तर वडिलांचे नाव गंगादास असे होते. बीरबलच्या वडिलांचे नाव एका महत्त्वाच्या शिलालेखावरून समजते. चक्रवर्ती राजा सम्राट अशोक याने भारतात जे स्तंभ उभारले, त्यांपैकी एक स्तंभ सध्या अलाहाबाद किल्ल्यामध्ये आहे. त्याच्यावर बीरबलने एक शिलालेख कोरलेला आहे, तो पुढीलप्रमाणे : संवत १६३२ शके १४६३ मार्ग वदी पंचमी सोमवार गंगादास सूत महाराजा बिरबर श्री तीर्थराज प्रयाग के यात्रा सफल लेखितम।
बीरबल हा गंगादास यांचा तिसरा मुलगा.
चतुर बिरबल सर्वांना माहीत आहे मात्र त्याच्या वंशजांची ...
त्याच्या आईने त्याला माहेरी वडिलांकडे शिकण्यासाठी ठेवले होते. विद्यार्थिदशेतच त्याने हिंदी, संस्कृत व फार्सी या भाषा आत्मसात केल्या. काव्यरचना आणि गायन यांचेही त्याने शिक्षण घेतले. पुढे त्याने रेवा संस्थानचा राजा रामचंद्र (कार. १५५५–९२) याच्याकडे व नंतर अंबर येथील दरबारात काही काळ नोकरी केली. या संपूर्ण काळात बीरबल हा ब्रह्मकवी बिरबल साहनी - विकिपीडिया KAR